चीनमधील विदेशी पत्नी

चीनमधील वाढती लोकसंख्या पाहता १९७९ मध्ये एक मूल धोरण राबविण्यात आले, मात्र त्यावेळी लोकांवर जबरदस्ती करण्यात येत होती. आता हा उपक्रम बंद करण्यात आला तरी त्याचे गंभीर परिणाम आता दिसत आहेत. चीनमध्ये लग्नास योग्य असलेल्या तरुणांना भावी वधू शोधण्यासाठी विदेशाची वाट धरावी लागत आहे. सध्या चीनमध्ये मुलींची संख्या प्रचंड प्रमाणात घटलेली असून त्याचे परिणाम समाज … Continue reading चीनमधील विदेशी पत्नी