ॲमेझॉनचं ‘एअर’ स्वप्न

जागतिक हवाई वाहतूक क्षेत्रात काही निवडक विमान कंपन्यांची दादागिरी आहे. आता मालवाहतूक क्षेत्रात अमेरिकेतील दिग्गज कंपनी ॲमेझॉनही पदार्पण करत आहे. ई-वाणिज्य क्षेत्रातील बलाढ्य कंपनीने भारतातही स्वत:च्या वस्तूंची वाहतूक करण्यासाठी ॲमेझॉन एअर सेवा सुरू केली आहे. देशातील वाढत्या ऑनलाईन ग्राहकांची संख्या पाहता त्वरित वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी आणि रिलायन्सला ‘स्मार्ट’ आव्हान देण्यासाठी कंपनीने आक्रमक रणनीती अवलंबिली आहे. … Continue reading ॲमेझॉनचं ‘एअर’ स्वप्न

‘सीएसआर’चा महाराष्ट्रच लाभार्थी

सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) उपक्रमात देशातील कंपन्यांकडून गेल्या सात वर्षांत एकूण १.२७ लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले असून या निधीत अडीच पट वाढ नोंदवण्यात आली. २०१४-१५ मध्ये कंपन्यांनी खर्च केलेला १०,०६५ कोटी रुपयांचा निधी २०२०-२१ मध्ये २५,७१५ कोटींवर पोहोचला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान असणाऱ्या महाराष्ट्राला निधीमध्येही सिंहाचा वाटा मिळाला असून सात वर्षांत सर्वाधिक … Continue reading ‘सीएसआर’चा महाराष्ट्रच लाभार्थी