सौदीचे क्रांतिकारी वर्ष

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता सांभाळल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक महत्वपूर्ण घडामोडी घडल्या आहेत. गेल्या वर्षात अमेरिकेनंतर उत्तर कोरिया आणि चीनही चर्चेत राहिला. मुस्लीम देशांत सौदी अरेबिया आणि कतार हे देश निर्बंधांमुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. २०१७ मध्ये मुस्लीम देशांत २१ व्या शतकाप्रमाणे सुधारणा केल्याने सौदी अरेबियाच्या नागरिकांसाठी हे वर्ष कायम लक्षात राहील. सौदीच्या … Continue reading सौदीचे क्रांतिकारी वर्ष